बारामतीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडलीपुरुषोत्तम जगताप यांचे सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत बंडपुरुषोत्तम जगताप यांची ...
मेषआज तुमच्या कामात उत्साह राहील आणि नवीन जबाबदारी मिळू शकते. घरातील एखाद्या व्यक्तीशी महत्त्वाची चर्चा होईल. खर्च करताना थोडी काळजी घेतली तर दिवस चांगला जाईल.
केसांना तेल लावण्याची योग्य वेळ?केसांना तेल लावण्यासाठी कोणती एकच वेळ 'सर्वोत्कृष्ट' आहे, तेल लावण्याची वेळ ही केसांचा प्रकार ...
शरीराला झटपट ऊर्जा देण्यासाठी काय खावं?खजुरामध्ये नैसर्गिक साखर जास्त असल्यामुळे तो शरीराला पटकन ऊर्जा देतो. थकवा जाणवत असेल किंवा लगेच ऊर्जा हवी असेल तर खजूर ख ...
कार रिझर्व्हवर गेल्याचं कसं समजतं?कारच्या टाकीत इंधन कमी झाल्यावर डॅशबोर्डवरील फ्युएल इंडिकेटरची रिझर्व्ह लाइट लागते. ही लाइट ...
Supreme Court Hearing on CJP’s Jantar Mantar Protest : दिल्लीत जंतरमंतरवर होणाऱ्या आंदोलनाआधी 'कॉकरोच जनता पार्टी'ला (CJP) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मि ...
मुंबईतील पवई परिसरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कॅम्पसमधील हॉस्टेल क्रमांक ६ मध्ये गॅस गळतीमुळे अचानक भडका उडाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत पाच ...
कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या रूग्णांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलीये. कॅन्सर म्हटलं की मोठा उपचारांचा खर्च हा येतोच.
शुभम देशमुख, भंडारा प्रतिनिधीBharti Pardhi car accident in Bhandara : मध्यप्रदेशातील बालाघाट येथील भाजप खासदार भारती पारधी (MP Bharti Pardhi) यांच्या वाहनाने दु ...
रणजित माजगावकर, कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे भरधाव डंपरने तीन दुचाकींना मागून जोरदार धडक ...
Ladki Bahin Yojana September October Installments Update : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना’ योजनेतील ...
खूप गरम चहा टाळाउकळता चहा वारंवार प्यायल्याने अन्ननलिकेच्या आतील आवरणाला त्रास होऊ शकतो. चहा थोडा कोमट झाल्यावरच प्या.